Marathi Vishwakosh

Marathi Vishwakosh Free App

Rated 4.74/5 (389) —  Free Android application by MyVishwa Corporation

Advertisements

About Marathi Vishwakosh

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal has created 20 volumes of ‘Marathi Vishwakosh which are now available on mobile phone.

Around 100 subjects with its various details, descriptions and findings have been included in this App. There are 20 volumes with 312 lists & 18,163 articles which can be easily referred by the readers.

It is useful for students, teachers, professors & everyone who is interested in studying Marathi language.

It is a great tool which is easy to use for references & studies.

How to Download / Install

Download and install Marathi Vishwakosh version 1.3 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: com.bookganga.marathivishwakosh, download Marathi Vishwakosh.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

What are users saying about Marathi Vishwakosh

M70%
by M####:

The links could have been better designed. Example: Word "Vijaya Dashami: look Dasara" After clicking this link at Vijaya Dashami position in index, URL Dasara should open instead user required to browse to Dasara link and then open required page. Very good initiative. Updates will keep coming.

M70%
by M####:

It is indeed a great app of encyclopedia in Marathi. I've some suggestions for using it smoothly, 1. Include google indic keyboard support while searching. 2. Allow users to adjust font size. 3. Also include in-article word search by just tapping on it. 4. Include search history.

M70%
by M####:

मराठी भाषेत ज्ञानाचा एवढा प्रचंड साठा उपलब्ध करून दिलात यासाठी सर्व तज्ञ मान्यवरांचे तसेच बुक गंगा चे आभार. सर्व स्पर्शी विषय असणार हा कोश खऱ्या अर्थी विश्वकोश आहे. या मागील अथक प्रयत्नांना माझा सलाम.

M70%
by M####:

मराठी भाषेतील ज्ञान महासागराला कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्राचे अज्ञान जळुन जावो व ज्ञानाचा दिवा ???? अखंड पेटत राहो हीच शुभेच्छा... या निमित्ताने आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी..... अनिल बागुल.

E70%
by E####:

छान उपक्रम आहे. काही सूचना: १. बुकमार्क करू देण्याची व्यवस्था असावी, म्हणजे काही नोंदी परत वाचता याव्यात. २. Google input द्वारेही सर्च करता यावे. सध्याचा input खूप क्लिष्ट आहे.

M70%
by M####:

सुची सर्च करणे अधिक सोपे करायला हवे. सर्च करण्यासाठी मोबाईलचाच कीबोर्ड वापरण्याची मुभा दिल्यास उत्तम. मात्र, उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

M70%
by M####:

1} Add Bookmark or Star or Pin or Favorite Content. 2} Add Support Google Indic Keyboard to search keyword 3} Add Improve speed

L70%
by L####:

This app is very good n I like it bt there are some lacunas 1. Search should be very easye e.g. Voice Search should work n allow us type in English n search Let Unicode handle it . N make bookmark option too.

M70%
by M####:

खूप खूप खूप सुंदर असा विश्वकोश आहे हा। शब्द सुद्धा खूप अपुरे आहेत असा विश्वकोश आहे हा। आपल्याला यातून खूप सारे ज्ञान मिळणार आहे जे की खूप मोलाचे असणारे आहे। तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही हा विश्वकोश आमच्या साठी घेऊन आलात। धन्यवाद

O70%
by O####:

Need to add indic keyboard, and if possible make it offline or atleast offline save option have to add it. Thank you.

L70%
by L####:

खूप छान अँप आहे परंतु यातील माहीत शेअर करता येत नाही. कृपया माहीत इतरां शेअर करता येईल याची सोय करावी या मुळे अनेक लोकांना विश्वकोश बद्दल माहिती पडेल व ते याच वापर करतील आणि फॉन्ट मध्येदेखील सुधारणा केल्या पाहिजे.

W70%
by W####:

सदरील विश्वकोश अत्यंत उपयुक्त आहे. प्रचंड मेहनत घेऊन केलेल्या कामाबद्दल सर्वांचेच आभार. पण कांही नोंदी अजून असल्यास तो अद्ययावत होईल. उदा. भराड हा शब्द कोशात सापडत नाही.

M70%
by M####:

अवर्णनीय ! ! मराठीभाषा समृद्धीसाठीचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न ! अमृताच्या ही पैजा जिंकू शकेल असे सांगणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे आज सार्थकी आहे ... ! विश्वकोश निर्मात्यांना माझा मानाचा मुजरा !

V70%
by V####:

अप्रतिम. यात typing ची सुविधाही खूप चांगली आहे. विषयानुसार, आद्याक्षरानुसार नोंदी पाहण्याची सोय आहे. बऱ्याच नोंदींना संदर्भग्रंथ जोडलेले आहेत. त्या-त्या विषयातील तज्ज्ञांनी नोंदी लिहिल्या आहेत. Bookganga टीमचे अभिनंदन. धन्यवाद.

V70%
by V####:

या अप्लिकेशन द्वारे मिळणारी माहिती ही फार उत्तम आहे । आज मराठी भाषेतील साहित्य सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

X70%
by X####:

खूप खूप धन्यवाद । मराठी साठी जे काम केले त्याबद्दल खूप आभारी - किशोर जगताप ( संस्थापक मराठी भारती , भाषा भारती , वाचन विकासिनी ,मराठी नवनीत युगदक्ष वाटचाल )

S70%
by S####:

ह्या ॲपची सुरुवात ही मराठी भाषेतील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक क्षण आहे या अपने मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भंडार उघडे केले आहे

N70%
by N####:

हे अँप डाउनलोड करू नका .... अपेक्षा प्रमाणे ह्या अँप मध्ये जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांनच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे ...

M70%
by M####:

धन्यवाद मराठी विश्वकोश ॲपस्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल असाच मराठी शब्दकोश ॲपस्वरूपात उपलब्ध नाही का ?

M70%
by M####:

अतिशय सुंदर आणि उपयोगी, मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.

S70%
by S####:

या ऍप मध्ये काही आवश्यक फीचर १) नाइट मोड़/कलर फिल्टर २)सर्च केलिलि माहिती ऑफलाइन सेव करण्याचा पर्याय ३)बुकमार्क चा पर्याय ४)कीबोर्ड ने टेक्स्ट टाकण्याचा पर्याय इत्यादी फिचर टाकून या अँपला अधिक उपयोगी आणि सोपे बनविता येऊ शकते. मराठी विश्वकोश मध्ये खूप माहिती आहे जी वर्षभर ही वाचली तरी संपणार नाही या सर्व माहितीचे योग्य संकलन केले आणि वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद????????????????????????????????????

D70%
by D####:

या App वर search साठी कोणताही मराठी कीबोर्ड वापरण्याची सोय हवी.

M70%
by M####:

अत्यंत उपयुक्त app! ज्ञानाचा खजिना तळहातावर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद...

M70%
by M####:

ज्ञानाचे प्रचंड भांडार मराठी भाषेत उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

I70%
by I####:

This app is awesome and maharashtra government create a New platform on the internet for marathi. People..

E70%
by E####:

Phonetic keyboard for english to marathi should be there

M70%
by M####:

महत्वपुर्ण म्हणजे अॅप ऑफलाइन नाही, ते करावे

M70%
by M####:

खूप छान उपक्रम आहे. धन्यवाद

M70%
by M####:

Very nice and all informational app

M70%
by M####:

It's a very good app search to every think marathi words osam app

M70%
by M####:

संपूर्ण मराठी व्याकरण द्यावे

U70%
by U####:

Most information full app

Z70%
by Z####:

Ataynt paripurn shabda satha

M70%
by M####:

I Really Need This Type Of App, Thank U

M70%
by M####:

संदर्भाची गरज होती.धन्यवाद.

M70%
by M####:

Very good for better understanding various issues

M70%
by M####:

जोडाक्षरे कशी लिहायची?

S70%
by S####:

Chan app ahe

M70%
by M####:

एका शब्दात उत्तर :--- अप्रतिम.

M70%
by M####:

ज्ञानाचा महासागर...!!


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.75
389 users

5

4

3

2

1