Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH

Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH Free App

Rated 4.04/5 (106) —  Free Android application by Easy Padhai

Advertisements

About Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH

तलाठी भरती गाईड (Talathi Bharti Guide) हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या talathi bharti app (तलाठी भरती app) द्वारे तलाठी भरती परीक्षेची (Talathi exam app) परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________

Talathi exam App मध्ये समावेश असणारे तलाठी भरतीचे विषय :

1) मराठी (Marathi)
2) गणित (Maths)
3) बुद्धिमत्ता (Mental Ability)
4) English
5) सामान्यज्ञान (General Knowledge)
6) जिल्हा प्रशासन (District Revenue Department Information)
7) इतिहास (History)
8) भूगोल (Geography)
9) नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics व Political Science)
10) विज्ञान (Science)
11) तंत्रज्ञान (Technology)
12) अर्थशास्त्र (Economics)

_________________________

या तलाठी भरती गाईड (Talathi Bharti Guide) मध्ये तलाठी भरतीसाठी (Talathi Exam App in Marathi) सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून देणार आहोत.

Talathi Exam लेखी परीक्षेसाठी
• 10,000+ प्रश्न सरावासाठी
• 2016, 2015 आणि 2014 सालच्या 80 प्रश्नपत्रिका (8000 प्रश्न)
• 20 संभाव्य प्रश्नपत्रिका (2000 प्रश्न)
• पूर्णपणे Offline
________________________

This application is suitable for all those who are preparing for Talathi Bharti Exam 2017. It has all the subjects of Talathi Bharati along with Important dates, Syllabus, Practice tests, etc. :)

How to Download / Install

Download and install Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH version 1.2 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: com.ep.talathi.bharati.guide, download Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
• 10,000+ प्रश्न सरावासाठी
• 2016, 2015 आणि 2014 सालच्या 80 प्रश्नपत्रिका (8000 प्रश्न)
• 20 संभाव्य प्रश्नपत्रिका (2000 प्रश्न)
• पूर्णपणे Offline

What are users saying about Talathi exam Bharti Guide - तलाठी भरती गाईड MH

M70%
by M####:

Good app for students

T70%
by T####:

Nice app

Z70%
by Z####:

Bakwasssss

T70%
by T####:

Good app

T70%
by T####:

Nice

G70%
by G####:

For what you upload this question premium for earn money or to support pure students It's bad thing

T70%
by T####:

Khup chhan app ahe. Upyogi ahe srvannac

T70%
by T####:

Update kara dada Ek Ek मार्क महत्वाचा आहे...

V70%
by V####:

Mast app ahe sir

P70%
by P####:

Mi talathi holi ka ?

P70%
by P####:

Ashish Damodare

N70%
by N####:

Awesome app..very simplified content...very user friendly

T70%
by T####:

Nice apps & helpful to all mh exams

T70%
by T####:

फालतू aap

P70%
by P####:

हे app खेड्यातील गरीब विद्यार्थ्यांना लक्ष ठेऊन बनविण्यात आले नसून यातून पैसे कमवण्याचा उद्देश आहे.बाहेरून app free सांगायचे आणि आत सर्व स्टडी मटेरियल लॉक ठेवायचे. त्या पेक्ष्या बाजारातून बुक्स विकत घेतलेले better.

T70%
by T####:

चार पैकी दोन ऑप्शन सारखे असून एक निवडल्यास त्याच सारखा दुसरा ऑप्शन बरोबर म्हणून दाखवत आहे, तंत्रज्ञान प्रश्नातील www चे फुलफॉर्म काय? हा प्रश्न चेक करा

R70%
by R####:

Just Download The App & Pay For Premium ...Its Really Nice Work From You "Easy Padhai" Very Helpfull ..Keep Helping..! Thank You

A70%
by A####:

Jar yat questions paper solve kelyavr ji ans key yete Jr ti PDF madhe save jali na khup better hoil

T70%
by T####:

Confusion about app. Charges please explain about charges for 3 year. Nice app..

Y70%
by Y####:

माझ्या मते घेण चांगल असेल सर मैथ चे explaination आहेत काय यात नसेल तर काई फायदा नाहि घेन्यात आणि प्रत्येक chapterwise प्रश्न आहेत का......???? तलाठी कोणत्या महिन्यात निघ्नार आहेत... Mpsc che kadhi nighnar ahet 2018 madhe I am ssc Prepartion student so donho hi karna chahta hu math ki vjhse dimag bahut Bestm best ho gaya hai.... मराठी math चे प्रश्न थोड़े वेगळे असतात मला काही समजत नाहि book konte ghyava... सर हे मी प्रश्न घ्याला तैयार आहे पन केव्हा जेव्हा तलाठी निघेल तेव्हा मंजे टेस्ट दयालया ओके मला 95-100/100 मरायचच आहे कारन math ani english ssc kart ahet tr ssc che prashn ite yetat... Fakt marathi gramaer ani maharashtra itihas fkt wachavalagel

L70%
by L####:

Very nice app and its helpful to all students who are preparing for mpsc examination, thanks for creating this app. Every student have to download and share with your friends. Thank you....

S70%
by S####:

Design with Content khup mast ahe sarvach..

T70%
by T####:

१.इंग्रजी भाषांमध्ये काही ठिकाणी प्रश्नच नाही आहे, २. एकच प्रश्न वारंवार आणि त्यांची उत्तरे प्रत्येक वेळी वेगवेगळी आहेत ३. स्पेलींग चुकीच्या आहेत

T70%
by T####:

It's very good app and so handy in 125 rs only.Sir I request u to add explanation and new questions or test on daily basis

R70%
by R####:

Hii There is no option available to send you the wrong answers in your app. Please give me your personal email id so that you can correct your answers.

T70%
by T####:

हे अँप बरोबर नाही एकच प्रश्न पुन्हा पुन्हा आहे. टेस्ट सेरिसिझला वेळ बंधन नाही. गणित, बुद्धिमत्ता तशेच इंग्लिश विस्तारित माहिती नाही.त्यामुळे खरेदी करू नका.

X70%
by X####:

मी prime member आहे पण बऱ्याच विषयांचे प्रश्न उपलब्द नाहीत ते रकाणे रिकामे आहेत. कधी पर्यंत update करणार सर.

T70%
by T####:

काही प्रशांची उत्तरे चुकीची आहे.... जरा अपडेट करा साहेब. म्हणजे कोणाला चुकीची माहिती जायला नको।

T70%
by T####:

सर UPDATE ची खूपच गरज आहे. तुम्ही माहिती परत वाचावी. मराठी, भुगोल इतकं मी वाचलंय पण यात चूका आहेत. तुम्ही cross check पहा हि विनंती. मराठीत वर्ण 48 आहेत, आधुनिक वर्ण 50, संयुक्त स्वर 4 आहेत " ए,ऐ, ओ, औ". महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा, 355 तालुके, (मुंबई मधील 3 सोडून ते प्रशासकीय सोयीसाठी),लोकसभा 288 जागा आहेत आणि 27 महानगरपालिका 26 + 1 (पनवेल), महाराष्ट्र राज्यफुलपाखरू - ब्लु मोरमॉन, सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - पुणे. सर भूगोल चे लेख पुन्हा वाचा चुकीच्या माहितीमुळे नुकसान होईल.

L70%
by L####:

Same questions repeat hot aahet question chya section madhe.... नवीन माहिती उपलब्ध होणे बंद झाले आहे...

T70%
by T####:

Sir app छान आहे पण माहिती update ची गरज आहे बाकी ठिक

T70%
by T####:

Paytm वरून पैसे कसे पाठवावे हे कळवा..

S70%
by S####:

Khup Sundar App Sir..

T70%
by T####:

Good app. Some improvements needed like current affairs and more gk.

T70%
by T####:

khup chan app aahe

T70%
by T####:

U must inprocess inform and update app Nice app by the way

T70%
by T####:

Need improvement ..

P70%
by P####:

Best app ..solve questions and get marks immediately..

Q70%
by Q####:

Loved it usefull app..

A70%
by A####:

Awesome app!!