Snake Friend - सर्पमित्र

Snake Friend - सर्पमित्र Free App

Rated 4.78/5 (329) —  Free Android application by InspireMeApps

Advertisements

About Snake Friend - सर्पमित्र

भारतातील पहिले अत्याधुनिक सर्पमित्र अँप!! भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अँप. या उपक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील तब्बल २५०० पेक्षा अधिक सर्पमित्र आपल्यासाठी कार्यरत आहेत.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ २५०० हून अधिक सर्पमित्र
★ इंग्रजी तसेच इतर प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद
★ सापांविषयीची दर्जेदार माहिती, अन तीही साध्या आणि सोप्या शब्दात
★ सचित्र वर्णन
★ तुमच्या जिल्हा व तालुकानुसार सर्पमित्रांची यादी
★ तात्काळ क्रमांक
★ सर्पमित्रांसाठी आधुनिक साहित्यांची माहिती
★ अजून बरेच काही..

या अँपची निर्मिती आणि रचना बारामतीस्थीत 'ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन' या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायजेशनने केलेली आहे. तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला sarpamitra@ameyapps.in या ई-मेलवर संपर्क करा. आपणा सर्वांना हे, 'Snake Friend - सर्पमित्र' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

Searched terms: सर्पमित्र, साप, snakes, snake snake friend, sarpamitra, indian snakes, snake app, snake info, snake details, kobra, marathi snake, rescuers, snake app, मराठी, बारामती

How to Download / Install

Download and install Snake Friend - सर्पमित्र version 1.0.4 on your Android device!
Downloaded 5,000+ times, content rating: Everyone
Android package: com.greenworld.snakefriend, download Snake Friend - सर्पमित्र.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0.3+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
★ New, Interactive & Refined Dashboard Design
★ Separate Section For First Aid
★ Emergency Contact Numbers (Hosptial And Forest Officers)
★ Wide Range Of Snake Facts
★ Performance Enhancements And Much More..
Stay Tuned!!
With Love,
Team Snake-Friend

What are users saying about Snake Friend - सर्पमित्र

D70%
by D####:

प्लेस्टोर मधले सर्वात जास्त कामाचे एप्लिकेशन जर कोणते असेल तर हे आहे, सर्व गावातील एकूण एक सर्पमित्रांचे नाव, नंबर ह्या सोबतच सापांची माहिती प्राथमिक उपचार ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या एप्लिकेशन मध्ये मिळते,,,महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असलेच पाहिजे असे हे एप्लिकेशन आहे.

Y70%
by Y####:

Good app but only few snakes information is hear why ? I am also a snake friend Any kind of information about snake will u call me any time

Q70%
by Q####:

खूपच छान अश्या अँप ची खरच गरज होती ज्यांच्याकडे सर्पमित्रांचे नंबर न्हवते ते साप दिसला तर त्याला मारायचे आता अस होणार नाही असं वाटतंय ह्या अँप ने सर्व सर्प मित्रांचे नंबर दिले आहे खरच ग्रेट जॉब अमोल जाधव साहेब आणि हो फक्त एक सल्ला म्हणजे ह्या अँप मध्ये तुम्ही चॅटिंग सिस्टिम चालू करा म्हणजे कोणाच्या इथे साप दिसला का ती व्यक्ती त्याचा फोटो काढून चॅटिंग वर टाकेल

Q70%
by Q####:

The best thing about this application is we're one click away from the snake friends. Lot of useful information about the snakes and their behaviours. Good work guys.

U70%
by U####:

F70%
by F####:

Thish is the one of the best app for all Rescuers in Maharashtra

U70%
by U####:

खुपच छान ऍप आहे ही, पन या मधें चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुका नाही आहे तो कृपया add करावा. खुप खुप आभार

J70%
by J####:

It is tha best way to get knowledge about snake's

J70%
by J####:

Many species of snakes are missing. It can also be used as a field guide with few more features.

U70%
by U####:

ही app खुप माहीती ची आहे केव्हा काम पडेल काही सांगता नाही येत पन जेव्हा पडेल तेव्हा खुप फायदेशीर असेल.........

U70%
by U####:

Fine work.. One of important app in my mobile But you can add donations instead “Google ad"

C70%
by C####:

Very useful app with good knowledge about snakes and it's types .

N70%
by N####:

Play store pahilyandach kamache application ahe he Mast

M70%
by M####:

खूप छान अँप आहे सापांची सर्व प्रकारची माहिती आहे धन्यवाद

U70%
by U####:

Osam app but sneak friends mobile no update please. Most of no r changed

U70%
by U####:

Very nice and good information app. all type snake information available.... Thank you.....

U70%
by U####:

Great app but add all 52 venoms snakes. It is a request.

U70%
by U####:

nice thought new technology can help us to save animals.i like it

K70%
by K####:

खूप कामाचंआहे सॉफ्टवेअर

U70%
by U####:

Khup chaan...Save snake

Q70%
by Q####:

Ek ch no.app

U70%
by U####:

It's too good app, and Verry useful

A70%
by A####:

Good app for people and new snake friend

U70%
by U####:

This is really useful.. Appreciate it.. great work!!

U70%
by U####:

Dont be lazy just install this app

U70%
by U####:

लय भारी

H70%
by H####:

Great and helpful app.

I70%
by I####:

Very good app.

U70%
by U####:

Nice app. Nice work

L70%
by L####:

nyc app....

H70%
by H####:

Very useful app...

U70%
by U####:

Very useful this app

U70%
by U####:

U70%
by U####:

Very nice application

U70%
by U####:

Good initiative....

J70%
by J####:

Cool app

U70%
by U####:

Nice

J70%
by J####:

Helpfull

A70%
by A####:

Awesome


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.85
329 users

5

4

3

2

1