स्पंदन - Best Jokes, Poems

स्पंदन - Best Jokes, Poems Free App

Rated 4.64/5 (45) —  Free Android application by AmeyApps

Advertisements

About स्पंदन - Best Jokes, Poems

'स्पंदन' या अँपच्या माध्यमातून मराठी साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.


अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ १०००+ हून अधिक, दर्जेदार सुविचार, विनोद, आणि कविता
★ सुविचार, विनोद, कविता आणि वाचनीय लेख यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण
★ प्रत्येक दिवशी नवीन सुविचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!
★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र
★ शेअर करा मराठी साहित्य WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...
★ अजून बरेच काही..

★★ विशेष सूचना ★★
अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार, विनोद, कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला support@ameyapps.in किंवा mazespandan@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा.
आपणा सर्वांना हे, 'स्पंदन' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम स्पंदन

Searched terms:
quotes, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps

How to Download / Install

Download and install स्पंदन - Best Jokes, Poems version 1.0.4 on your Android device!
Downloaded 5,000+ times, content rating: Everyone
Android package: in.ameyapps.mazespandan, download स्पंदन - Best Jokes, Poems.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.2+
Bug
buster
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
- Minor bug fixes

What are users saying about स्पंदन - Best Jokes, Poems

X70%
by X####:

Good Collection in each section. But too many adds.

X70%
by X####:

No offline

X70%
by X####:

Nice app

X70%
by X####:

Nice app

X70%
by X####:

फक्त एक लेख वाचला आहे. पण अंगावर हजारो काटे आले. खूपच छान. मात्र अपडेट नेहमी करा.

X70%
by X####:

खरच नावाला साजेल असे अॅप आहे ...

J70%
by J####:

Zakass

X70%
by X####:

Best app

X70%
by X####:

Best app

X70%
by X####:

अतिशय सुंदर प्रयोग, छान आहेत लेख, अजून वेगवेगळ्या विषयांवर यायला हवेत.

K70%
by K####:

Very good app. Try to improve app. Keep offline and I want copy poems, jocks text only. It's possible??

E70%
by E####:

एक नंबर अॅप 5 star तरी कमीच आहेत 10 $tar

X70%
by X####:

I can't download

P70%
by P####:

I like this app

S70%
by S####:

Very good apps

T70%
by T####:

Very nice app

X70%
by X####:

Very Nice...

B70%
by B####:

Excellent GUI

X70%
by X####:

It was good

X70%
by X####:

Gret

T70%
by T####:

Superb


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.65
45 users

5

4

3

2

1