मी मराठा

मी मराठा Free App

Rated 5.00/5 (2) —  Free Android application by EduCare

Advertisements

About मी मराठा

मी मराठा’ हे महापोर्टल महाराष्ट्राच्या समाजकारणात तंत्रज्ञानाच्या मदतीने उचलेले क्रांतिकारी पाऊल आहे. मराठी जणांना त्यांच्या समस्या घरात बसून सोडवता येतील तसेच समाजात एकी निर्माण होऊन समाज प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करेल व महाराष्ट्र उत्तुंग भरारीच्या नव्या सीमा आखेन, या हेतूने “मी मराठा” ची स्थापना करण्यात आली आहे. ६ जानेवारी २००१ रोजी सुरु झालेल्या संग्रामाचे ‘मी मराठा’ या पोर्टलरुपीदरबारात रुपांतर होत आहे.याचा आम्हाला अत्यानंद होत आहे.आणि आमच्या याच आनंदात आम्ही आपल्याला सहभागी करून घेऊ इच्छितो. आजपर्यंत शिवसंग्रामाला तरुणाईच्या सळसळत्या रक्ताने भरभरून प्रतिसाद दिला.दररोज फेसबुक,इमेल्सच्या माध्यमातून आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो.बहुतांश समाज मराठा असूनही त्रासलेला जाणवतो.प्रचंड कार्यक्षमता असूनही संधींचे दुर्भिक्ष काही संपत नाही.प्रत्येक क्षेत्रात एक मराठा विक्रमादित्य होऊन गेलाय पण त्याची दखल फारशी कुणी घेतलेली दिसत नाही.याउलट मराठ्यांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली दिसून येते. मराठ्यांची पीछेहाट झाल्याने महाराष्ट्र आणि पर्यायाने देशही कमकुवत झाल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. आज मराठा सामाजिक, राजकीय, औद्योगिक व शासकीय अनिर्बंधांच्या कचाट्यात सापडलाय. ‘बळीच्या राज्याची’ स्वप्ने पाहणाऱ्यांवरच आज ‘बळी’ जाण्याची वेळ आली आहे. या समस्यांचे समाधान काय?या सगळ्याची कारणमीमांसा करायची तर या समस्यांच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे. उद्याचा भारत घडवण्यासाठी तरुणांना घडवणे गरजेचे आहे. म्हणूनच, तरुणांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची उकल करण्यासाठीच ‘मी मराठा’ पोर्टल आले आहे.यामध्ये इतिहास,नोकरी,शिक्षण, स्थावर मालमत्ता,विवाह,शेती,शिवसंग्राम या विविध उप-पोर्टल्सचा यामध्ये समावेश आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील मराठा या पोर्टलचा अगदी विनामूल्य लाभ घेऊ शकतो. ‘मी मराठा पोर्टल तयार करताना, अनेक समाजोपयोगी आशयाचे विषय आमच्या विचाराधीन आहेत.अनेक क्षेत्रातील विविध पैलू हाताळण्याचा आमचा मानस आहे.ते वेळेनुसार तुमच्यासमोर सादर होतीलच. तरीदेखील यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला आवर्जून कळवाव्यात ज्याद्वारे मी मराठा अधिकाधिक सामर्थ्यशाली होत राहील. या सर्व प्रक्रियेत आपला प्रतिसाद अपेक्षित आहे, लोभ आहेच तो प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे उत्तरोत्तर वाढत जावा हीच शिवचरणी प्रार्थना........ धन्यवाद! I Maratha 'This is a revolutionary step mahaportala picked with the help of technology, social state. Marathi people and their problems will be solved as well as the creation of unity will move society in a way that people sit on the progress of Maharashtra and huge strides in the new range akhena, for this purpose, "I have been established Maratha". The struggle started on 6 January 2001, I was astonished us the same joy aheani us into becoming Maratha aheyaca "We want to get you involved in this portalarupidarabarata. Happy day sivasangramala Despite our performance despite the rain tormented janavatopracanda hotobahutansa Maratha community through youth of ardent bubbling response diladararoja Facebook, emails and a Maratha Sherlock's end nahipratyeka Vikramaditya some opportunities in the field of famine, but he did not seem to take much to anyone yaulata Maratha glory Shows that vahelanaca. The history of the Marathas in Maharashtra and have beaten many instances of weak optionally nation. Today Maratha social, political, industrial, and government anirbandham's own sapadalaya. 'Victim of the kingdom' dreams pahanaryanvaraca this is the time of 'victim'. What is the solution or the problem? If all you want is to go to the reasoning of the issues mulaparyanta. Tomorrow there is a need to develop a youth constitute India. Therefore, karanyasathica many of the problems faced by the youth of solution I, including the Maratha 'portal, including the history, job, education, real estate, marriage, farming, Shivsangram the various sub-portals. Maratha or portal in any corner of the world can even take advantage of the free. "When I created the Maratha portal, stating the subject of many of our social psyche station timing is all you present to handle the different aspects of our sector in question ahetaaneka. However, in some error which I shall be there for us if kalavavyata Maratha more powerful. This is expected to respond to all your process, it is greed that prayer is the moon, the moon, Shiv Charan escalate Java ........ Thanks!

How to Download / Install

Download and install मी मराठा version 7.4 on your Android device!
Downloaded 10+ times, content rating: Everyone
Android package: maratha.aplirdd, download मी मराठा.apk

All Application Badges

Free
downl.
Android
2.3+
For everyone
Android app

What are users saying about मी मराठा

T70%
by T####:

Must have app????????????

T70%
by T####:

Mast