धर्मवीर संभाजी

धर्मवीर संभाजी Free App

Rated 4.76/5 (601) —  Free Android application by Smart creativity

Advertisements

About धर्मवीर संभाजी

धर्मवीर संभाजी- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये आहे, म्हणजे हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप वापरू शकता.

छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते.

या अँप च्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा घेतला आहे ज्या मध्ये समाविष्ट आहे -
१ लहानपण
२ तारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद
३ मोगल सरदार
४ छत्रपती
५ प्रधान मंडळ
६ औरंगजेबाची दख्खन मोहीम
७ दगाफटका
८ शारीरिक छळ व मृत्यू
९ साहित्यिक संभाजीराजे
१० संभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन
११ संभाजी महाराजांवरील ललित साहित्य
१२ संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथन आणि ऐतिहासिक कादंबर्‍या
१३ संभाजी महाराजांवरील नाटके
१४ संभाजी नावाच्या संस्था This app is completely offline mode in the canopy sambhaji, this app does not require the use of the Internet. You can also use the internet and app.

Chhatrapati Shivaji Chhatrapati Sambhaji Maharaj's dream to. Maharashtra saw the Prince and the Maharashtra Chhatrapati second. Shivaji maharajansarakheca was huge and mighty character.

This is included in the ampa through Sambhaji Maharaj's life has taken a full survey -
 1 childhood
 2 Youth and politicians differences
 3 Mughal Sardar
 4 Chhatrapati
 5 Principal Board
  6 Aurangzeb in the Deccan campaign
 7 dagaphataka
 8 physical abuse and death
 9 literary SambhajiRaje
10 sambhajimaharajam writing about the history lalitetara
11 Sambhaji maharajanvarila Fine Ingredients
Historical fiction and historical novels say 12 Sambhaji maharajanvarila
13 plays Sambhaji maharajanvarila
14 Sambhaji name of the institution

How to Download / Install

Download and install धर्मवीर संभाजी version 3.0.7 on your Android device!
Downloaded 50,000+ times, content rating: Everyone
Android package: smartcreativity.sambhajimaharah7110, download धर्मवीर संभाजी.apk

All Application Badges

Free
downl.
Android
3.1+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
नवीन अपडेट :
संभाजी महाराज जीवन गाथा सविस्तर आणि अधिक माहिती सकट
शिवकालीन किल्ले व त्यांची माहिती
मराठी सुविचार
प्रेरणात्मक विचार
Version update धर्मवीर संभाजी was updated to version 3.0.7
More downloads  धर्मवीर संभाजी reached 50 000 - 100 000 downloads

What are users saying about धर्मवीर संभाजी

Q70%
by Q####:

अधिक माहिती सह असल्यास अतिउत्तम असेल.. Short but sweet जय शिवराय जय शंभूराजे

H70%
by H####:

App developer bandhu ni khuup uttam kaam kelele ahe ani app chi kalpana jyana suchli tyana shat shat abhaar...Abhimaan ahe maharanjancha...Dhanyawad...!!!

B70%
by B####:

Very nice ""जय भवानी जय शिवराय "" छञपती संभाजी महाराज कि जय संभाजी महाराज यांचा इतिहास काही लोकांना माहित नाही या द्वारे लोकांना बरीच माहिती मिळु शकते त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद ''मानाचा मुजरा ''....

M70%
by M####:

सर पण संभाजी महराज यांच्या मृत्यू नंतर. त्याच्या मृदेहाला अग्नी कोणी दिली. त्याचा मृत्यू नंतरचा इतिहास कोणी का नही सांगत.

Q70%
by Q####:

खूपच छान माहिती आहे.सुंदर आणि सोप्या भाषे मध्ये.हया अँप मुळे लोकांना खरा इतिहास तरी समजेल. आणि खरे आमचे राजे कसे होते हयाची जाणीव देखील होईल.खूपच छान काम केलेत सर तुम्ही.तुम्हाला मनाचा मुजरा.???????? जय जिजाऊ???? जय शिवराय???? जय शंभूराजे????????????????????????????????

Q70%
by Q####:

App developer first of all u many Thnx to develop this app..this app use to understand historical background of Lord king sambhaji raje????...जय जिजाऊ...जय शिवजी... जय संभाजी...????????

Q70%
by Q####:

संभाजी महाराजाणा शिर्क्यांनी पकडून नव्हते दिले, त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाही मिळाला, कृपया update करा अजून अभ्यास करावा लागेल तुम्हाला,

Q70%
by Q####:

खरच यात खुप सुंदर प्रकारे संभाजी महाराजांचे वर्णन केले आहे. तुमचे मनापासुण आभार.......

F70%
by F####:

राज्यांच शाेर्य आणि पराक्रम लाेकांन पर्यंत या माध्यामा तून पाेहचेल , अन खरे शंभू राजे लाेकांना कळतील हाच विश्वास ! ''जय शिवाजी '' ; '' जय संभाजी... '' मानाचा मुजरा .....!

Q70%
by Q####:

This is book about the great veer sambhaji Maharaja. And a one of different side I know from this book it's language also good.

C70%
by C####:

खूप छान .. आपले मनःपूर्वक धन्यवाद.. मुरुड जंजिरा मोहीमे बद्दल पूर्ण माहिती द्या.. कृपया...

Q70%
by Q####:

Khup chan app ahe. Khup Khup abhar ya baddal. Ya pudhe hi ashya prakarche apps aplyakadun yetil hich apeksha.

Q70%
by Q####:

छत्रपति संभाजी महाराज यांचे चरित्र app द्वारे सादर केल्या बद्दल आपले धन्यवाद जय शिवाजी जय शंभुराजे

U70%
by U####:

हिच माहिती मराठी माणसाला आसावि धन्यवाद आपण माहीती दिल्याबद्दल

P70%
by P####:

एक न अँप्लिकेशन आहे खूप महत्त्वाची माहिती आहे

D70%
by D####:

धर्मवीर संभाजी नाही तर धर्मवीर छञपती संभाजी महाराज करा विनंती करतो.

Q70%
by Q####:

Aare mala chhava kadambari pahije yaar he tr dusrech aale

B70%
by B####:

शिवचरीत्र व छावा ह्या कांदभरी वाचयला तर बरे होईल

Q70%
by Q####:

This is actually a great app for those who really want to know correct history of Sambhaji Maharaja.

Q70%
by Q####:

Ha changla app aahy maharajn badel mahiti milte

Q70%
by Q####:

Rajena 5 kay 500 star kami padtil

Q70%
by Q####:

Very good app Having all history

Q70%
by Q####:

Excellent app. It's kind request please share more details about shambhu maharaj.

I70%
by I####:

This information about shatrapati Sambhaji Raje should know everyone. Every Indian. We proud about Sambhaji Raje.

Q70%
by Q####:

धन्यवाद किती करावे नाही समजत

Q70%
by Q####:

I really appreciate ur effort towards SHIVAJI MAHARAJA history. I love this app.

Q70%
by Q####:

Jay bhavani jay shivaji jay sambhaji

Q70%
by Q####:

Real story about a dharma veer sambhaji

Q70%
by Q####:

Only name is enough for us

Q70%
by Q####:

Marathyacha nad karaycha nay

Q70%
by Q####:

जय शंभूराजे शिवबाचा छावा ????

Q70%
by Q####:

एकच नंबर जय संभाजी

N70%
by N####:

Jai Bhavani jay shivaji

H70%
by H####:

Khupach sundar app ahe

Q70%
by Q####:

मी मराठा मला गव॔

Q70%
by Q####:

माहिती बरीच अपूर्ण आहे,,,, जी पाहिजे ती माहिती नाही लिहिली,,,,

B70%
by B####:

जय शिवराय जय संभाजी महाराज

Q70%
by Q####:

Khup mast app ahe????????

Z70%
by Z####:

I Like This App ????????

R70%
by R####:

Jay chatrapati sambhaji maharaj....


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.85
601 users

5

4

3

2

1