पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan

पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan Free App

Rated 4.59/5 (370) —  Free Android application by AppVishwa

Advertisements

About पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही :- दिनविशेष, पंचांग, सुविचार, शैक्षणिक साहित्य
आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण app परिपाठ व शिक्षक डायरी ह्या app च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे app आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे
मित्रानो पाठ टाचण ह्या app च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता
विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल
तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक smart work करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात
भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव ,शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल
तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट,स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे tab देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर ,आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण app पेव फुटलेले app नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या app मध्ये blog open करत नाही किंवा appgayser सारखे android tool वापरात नाही
हे पाठ टाचण app तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd sdk app आहे ,अगदी परिपाठ app सारखेच
जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे app आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा ,त्याचा रीवेव व feedback आम्हाला प्ले स्टोर वर ,फेसबुकवर व whatsapp group वर देण्यास विसरू नका...
तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे ,जि.प शाळा काळडोहवस्ती ,मणेराजुरी ता-तासगाव ,जि- सांगली
Whatsapp no-8623864952

How to Download / Install

Download and install पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan version 2.1.1 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: com.appvishwa.tachan, download पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.1+
Bug
buster
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
*सर्व Error व Bugs दूर केले आहेत.
* प्रत्येक ५वी ते ८ वी च्या विषय शिक्षकाला आता प्रत्येकाला त्याच्या विषयाचे टाचण वेगळे पाहता येईल.
*प्रत्येक वर्गाचे स्वतंत्र वेळापत्रक add केले आहे..
*सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही आता प्रत्येक दिवशीच्या टाचण वर तुमचे ,तुमच्या शाळेचे नाव असेल.
*टाचण ची pdf तयार होत असताना व त्याची इमेज सेंड करताना आलेले एरर दूर केले आहेत.
*आता तुम्ही मागील कोणत्याही शैक्षणिक दिवसातील टाचण लगेच तारीख निवडून पाहू शकाल.

What are users saying about पाठ टाचण - Daily Tachan -Path Tachan

U70%
by U####:

very useful app for teachers thanks for this app

N70%
by N####:

App like as shikshk mitr

Q70%
by Q####:

छान आहे.

Q70%
by Q####:

Lot of ads.

Q70%
by Q####:

Q70%
by Q####:

It is very useful

Q70%
by Q####:

अगदी छान

A70%
by A####:

Very nice and useful app

W70%
by W####:

This app is very helpful

Q70%
by Q####:

Very good app

Q70%
by Q####:

Good app for teacher

F70%
by F####:

Awesome app

Q70%
by Q####:

Very nice

B70%
by B####:

झकासच

Q70%
by Q####:

mast

H70%
by H####:

मस्त

F70%
by F####:

उपयुक्त

Q70%
by Q####:

Quite good.

Q70%
by Q####:

Very useful app......

H70%
by H####:

Good App

Q70%
by Q####:

Nice app

A70%
by A####:

nice

R70%
by R####:

Best

P70%
by P####:

Good

Q70%
by Q####:

good

Q70%
by Q####:

Great Job....go ahead

R70%
by R####:

अतिशय उत्कृष्ट app आहे. पण काही device ला unfortunately stopped असा error येतो. त्यात तेवढी दुरुस्ती व्हावी. Pdf मध्ये save करताना किंवा share करताना संपूर्ण टाचण save किंवा share न होता जेवढा भाग display होतो तेवढाच save आणि सहारे होतो.

Q70%
by Q####:

आज माझ्या मनातले 2५ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला आता महाराष्ट्रात तुमच्यामुळे नवीन क्रांती होईल वाटते आपल्या कार्याला सलाम

Q70%
by Q####:

सर मी 5वी ते 7वी पर्यंत गणित आणि विज्ञान शिकवितो तर दोन विषयांचे टाचण मिळू शकते का ? तसे हे खूपच छान आहे

Q70%
by Q####:

,sir magil divsache tachan open hot nahi aani maharashtra madhe kahi diwas kahi thikanii sutti tar kahi thikanii shala aste tyamule sarva diwas (Sarwjanik suttya sodun) tachan asawe , mail kahi diwasache tachan aani paripath disawe

B70%
by B####:

आदर्शवान पिढी घडवण्याची धमक ही फक्त हाडाचे शिक्षकच करु शकतात हेच आपण आपल्या कृतीतुन दाखवुन दिलंत.सुविधा नसलेल्या दुर्गम भागात ही सर्वच शिक्षक बंधूंना याचा नक्कीच उपयोग होईल.आपल्या कार्या बद्दल शुभेच्छा.

Q70%
by Q####:

जोड़ वर्ग शिकवणाऱ्यांसाठी बनवता आले तर पहा,जबरदस्त मेहनत घेतलेली आहे thanks

T70%
by T####:

५ ते 8 करिता विषयानुसार टाचण generate झाले तर खुपच छान... आपले अभिनंदन व शुभेच्छा

W70%
by W####:

खूपच छान app बनवले आहे. शिक्षकांना याची खूपच गरज होती, ती आपण पूर्ण केलीत.pdf ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आणखी सोपं झालं आहे. आपल्या कार्याला सलाम !!!!

Q70%
by Q####:

सर हा app फारच उपयुक्त आहे . प्रिंट काढण्यासाठी pdf अपूर्ण येते. आपण यात नक्कीच सुधारणा कराल यात शंका नाही. आपणाला खूप खूप धन्यवाद

H70%
by H####:

खूप छान काम सर्व शिक्षकांचे काम व वेळ याची बचत होणार आहे.

H70%
by H####:

खरच खूपच उपयुक्त app आहे.शिक्षण क्षेत्रात क्रांती घडत आहे.आपल्या कार्याला सलाम

Q70%
by Q####:

पतंगे सर खुपच छान संकल्पना व मांडणी केली.आपण उभयतांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Q70%
by Q####:

आपल्या सर्व शिक्षक बंधुना या अँपची खूप मदत होईल धन्यवाद सर

Q70%
by Q####:

खूपच सुंदर अँप आहे शिक्षकांना मर्गदर्शकाच्या भूमिकेत उपयुक्त आहे.


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.65
370 users

5

4

3

2

1