ENityaseva

ENityaseva Free App

Rated 4.82/5 (662) —  Free Android application by Dindoripranit Shree Swami Samarth Seva Marg

About ENityaseva

माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत ई-नित्यसेवा अॅप्स.
नित्यसेवेतील विशेष सेवा, मंत्र , ध्यान, सुस्पष्ट उच्चारासाठी उपयुक्त
सेवा मार्गाच्या विविध विभागातून होणाऱ्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण, मानवी जीवन समस्यामुक्त, सुखी-समाधानी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत-कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी SMS, Voice Call, Email, वेबसाईट, सॉफ्टवेअर, यु-टूब, व्हॉटसअप, फेसबुक, PPT, Animation, इत्यादींद्वारे आध्यात्मिक आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण, घरपोच पोहचविण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सेवेकरी भाविकांसाठी नित्यसेवेतील विशेष स्तोत्र, मंत्र, ध्यान, सुस्पष्ट उचारासाठी उपयुक्त असलेले हे अॅप्स.
वैशिष्ट्ये:
नित्यध्यान, श्री स्वामी समर्थ, श्री गायत्री, श्री महामृत्युंजय, श्री नवार्णव व नवनाथांचा मंत्र.
श्री गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त(संस्कृत), पुरुषसूक्त(संस्कृत), नवग्रह स्तोत्र.
प्रवाससुक्त, वाणिज्य सुक्त, तसेच लांगुलास्त्र यांचा समावेश आहे.
फलश्रुती, विशेष सेवा व माहितीसह.
Push Notifiction द्वारे सेवामार्गातील विशेष माहिती, संदेश, सूचना इत्यादी..
अधिक माहितीसाठी: ०२५५७-२२१७१०, ९९२२४२०००९, ८००७११५७२४.
आपला अभिप्राय नोंदवा: enityaseva.dindori@gmail.com

How to Download / Install

Download and install ENityaseva version 1.3 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Not rated
Android package: com.enityaseva.adi.shreeatharvashirsh, download ENityaseva.apk

All Application Badges

Free
downl.
Android
3.0+
Bug
buster
n/a
Not
rated
Android app

App History & Updates

What's Changed
Notification-News Improved
Version update ENityaseva was updated to version 1.3
More downloads  ENityaseva reached 10 000 - 50 000 downloads

What are users saying about ENityaseva

Z70%
by Z####:

श्री स्वामी समर्थ हा मंत्र कायमचा चालत नाही.७०० वेळेस झाला की आपोआप बंद पडतो..तेवढ बघा बर..अन् counties करा बर हा मंत्र.लवकरात लवकर करा..

Z70%
by Z####:

This platform is helpful to all to develop spiritual ability with the help of Nityaseva.

B70%
by B####:

श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गने खूप छान aap उपलब्ध करून दिला आहे। आपण आता घरा बाहेर असतांना सहजपणे सेवा करू शकतो।

I70%
by I####:

भगवान शिवांची सेवा या मधे समाविष्ट केली तर फायदा होईल जसे की ..शिवांचे ध्यान ,रुद्र गायत्री मंत्र .

Z70%
by Z####:

फारच महत्वाचे व अत्यंत उपयुक्त अॅप स्वामीं च्या सेवेकरींसाठी महत्वाचे आहे

T70%
by T####:

खुपच छान app आहे श्री स्वामी समर्थ

C70%
by C####:

Shri swami Samarth this app is well But u can add prajanya sukt then it's most better.....

E70%
by E####:

Chan app.swamichritra aani Durga saptashati hi dindoripranit margatun bhetavi hi request.

Z70%
by Z####:

I think the app shouldn't ask for additional permission to ask information on device

G70%
by G####:

श्री स्वामी समर्थ. कृपया रामरक्षा टाकावी। मुलांना पाठाला सोपे जाईल

Z70%
by Z####:

श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

G70%
by G####:

It's very use fully travel nityaseva

A70%
by A####:

अतिशय सुंदर मांडणी स्पष्ट उच्यार श्री.स्वामी समर्थ.

Z70%
by Z####:

Khup khup dhanyawad....apps available karun dilya baddal....shri swami samarth

B70%
by B####:

Rudra add kra pl

K70%
by K####:

श्री स्वामी समर्थ

K70%
by K####:

श्री स्वामी समर्थ

K70%
by K####:

श्री स्वामी समर्थ

Z70%
by Z####:

Shree Swami Smarth

Z70%
by Z####:

Shree Swami Samarth

Z70%
by Z####:

Good nice app.

Z70%
by Z####:

Benefit of future.

M70%
by M####:

Nice nice apps it is useful when we are away from home

Z70%
by Z####:

Shri Swami Samarth , Very Nice app

M70%
by M####:

|| SHREE SWAMI SAMARTH ||

Z70%
by Z####:

खुप छान

Z70%
by Z####:

Spiritual power emprovement Thanks.

Z70%
by Z####:

This is a best app for chanting.. Meditation..

Z70%
by Z####:

Spiritual energy superb.

Z70%
by Z####:

Awesome app just love it ....

Z70%
by Z####:

Very good app

Q70%
by Q####:

Good application

I70%
by I####:

Nice one

Z70%
by Z####:

Good for meditation

Z70%
by Z####:

Very useful

A70%
by A####:

Good

J70%
by J####:

Good

Z70%
by Z####:

Nice

Z70%
by Z####:

This is Good app Stores Mantras. Specially in you travelling, It's most useful app.

Z70%
by Z####:

shree swami samarth shree gurudev datt


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.85
662 users

5

4

3

2

1