Nisargramya Junnar Taluka for Android
Overall Good but please minimize the vibration length on new notification. It is so irritating
Best app as well as better information all about historic . So I think that every one read it .
It's very useful app
Best for the junnar environment
Keep it up!!
जुन्नरचा निर्सगची माहिती देणारा अँप
जुन्नर तालुक्यातील नैसर्गिक व ऐतिहासिक घडामोडी सांगणार पेज
Dada asc Kam karat raha.tumchya kamala thod nahi.
Discover the world around you...
Wa Chanach. Zabardast
अति उत्तम ...एकदम मस्त अँप आहे।।
Just loved it..
I proud feel so fantastic work
Ekdam zakas
खुपच सुन्दर
Nice app
Fantastic work
खुप सुंदर अॕप ......keep it up!
Proud it
Zabardast
Very good app
Kadak
Nice
Nice
अतिशय सुंदर असे एप्लीकेशन. येणाऱ्या नवीन पिढीला जुन्नर च्या इतिहासा बद्ल माहितीसाठी अतिशय उत्तम पर्याय उपलब्ध् करुन दिल्याबद्दल श्री. खरमाळे सर यांचे आभार. खरमाळे सर तुम्ही नेहमीच जुन्नर बद्ल फेसबुक पेज द्वारे माहिती करून देत आला आहात. आता हे एप्प बनवून फारच काम सोपे झाले. तुमचे किती ही आभार मानले तरीही ते कमिच आहे. तुम्ही जे काम करत आहत ते खुप मेहनतिचे आणि निस्वार्थी स्वरूपाचे आहे. धन्यवाद
खूप दिवस ज्याची प्रतीक्षा होती तो दिवस आला, हे अँप्लिकेशन आपल्या तालुक्यातील इत्यंभूत माहित देते जी अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करेल, मनापूर्वक अभिनंदन.
अतिशय सुंदर असे एप्लीकेशन. येणाऱ्या नवीन पिढीला जुन्नर च्या इतिहासा बद्ल माहितीसाठी अतिशय उत्तम पर्याय उपलब्ध् करुन दिल्याबद्दल श्री.रमेश खरमाळे यांचे हार्दिक आभार. तुम्ही नेहमीच जुन्नर बद्ल फेसबुक पेज द्वारे माहिती करून देत आला आहात. आता हे एप्प बनवून फारच काम सोपे झाले. तुमचे किती ही आभार मानले तरीही ते कमिच आहे. तुम्ही जे काम करत आहत ते खुप मेहनतिचे आणि निस्वार्थी स्वरूपाचे आहे. धन्यवाद
Very happy to see that we are on Android. Congratulations Major and Vinayak ji. Keep doing good work... we are enjoying.
विनायक राव कमाल केलीत तुम्ही मेजर आपले हि खूप खूप अभिनंदन
More update local villages &Devsthan
Update it as early as possible...
Best,keep it up.
नं १च
khup chan
Very Good App to visitors.
Awesome
Proud to born in junner
Creative))
Good
by N####:
App पाहून आनंद झाला, याचे Contents पण खुप छान आहे. या मध्ये प्रत्येक ठिकानाचा जर नकाशा दाखवलात तर बरे होईल, म्हणजे ती ऐतिहासिक स्थळ कोठे आहेत ते समजेल व् आम्हाला ते पाहन्यास मदत होईल.